Subject: ग्रंथास्वादचा ८४ वा खास कार्यक्रम -सूचना -
ग्रंथास्वादचा ८४ वा खास कार्यक्रम रविवार दिनांक १ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी
५-०० वाजता होणार आहे. कृपया याची नोंद घ्यावी.
वक्ते– डॉ. किशोर
सानप
सानप
विषय – सयाजीराव गायकवाड महाराजांच्या साहित्य, संस्कृती आणि कलाविषयक विचारांची कालसापेक्षता.
वक्त्या विषयी – डॉ.किशोर
सानप हे आघाडीचे लेखक,
समीक्षक, संशोधक , संतवाङ्मयाचे चिकित्सक असून
त्यांची कित्येक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेल्या
४० वर्षात त्यांनी साहित्यक्षेत्रात चतुरस्त्र कामगिरी केली
आहे. २५ पेक्षाही जास्त
पुस्तके प्रकाशित झाली असून १५
पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशनाधीन आहेत.
कित्येक मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

कित्येक पुरस्कारांनी व पारितोषिकांनी सन्मानीत असलेल्या व्यक्तिच्या विचारांचा आपल्याला लाभ मिळणार आहे.
भाषा माध्यम - मराठी
स्थळ- महाराजा फतेसिंह म्युझियम, पॅलेस कंपाउंड.
सर्व रसिक मित्रानी बहुसंख्येने हजर
राहून या रसास्वादाचा लाभ
घ्यावा अशी विनंती
आहे.
राहून या रसास्वादाचा लाभ
घ्यावा अशी विनंती
आहे.
ग्रंथास्वाद बडोदा
संपर्क -अरुण मुजुमदार \
मंदा हिंगुराव
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.