Sunday, 23 December 2012
Saturday, 22 December 2012
Sunday, 19 August 2012
loksatta,lokmat,sakal,mata 17-18.8.12
विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. किशोर सानप
...
गोंदियात डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या ६२ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समीक्षक, कांदबरीकार डॉ. किशोर सानप यांची निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत विचारार्थ आलेल्या तीन प्रस्तावित नावांमधून गोंदियाच्या आयोजक संस्थेने डॉ. किशोर सानप यांची एकमताने निवड केली.
किशोर सानप यांनी कादंबरी, चरित्र, कविता, समीक्षा आणि संशोधन कथा इत्यादी वाङ्मय प्रकारात लेखन केले आहे. पांगुळवाडा, हारास, भूवैकुंठ या कादंबऱ्या, युगपुरुष तुकाराम, तुकाराम जीवन आणि कार्य, सावित्रीबाई फुले जीवन आणि कार्य हे चरित्र लेखन, ऋतु हा काव्यसंग्रह, तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व, भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी, मराठी कांदबरीतील नैतिकता, मराठी प्रायोगिक कादंबरी आणि श्याम मनोहर, भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी, मराठी कादंबरी नव्या दिशा, समग्र तुकाराम दर्शन ही समीक्षा व संशोधनात्मक पुस्तके आणि मी अनादिया अस्वस्थ व कोवळी पानगळ हे कथासंग्रह प्रकाशित असून आगामी दहा पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव म्हणून त्यांना बाबा पदमनजी साहित्य पुरस्कार, राज्य शासनाचा दोनदा नरहर कुरुंदकर पुरस्कार, संत साहित्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी पुरस्कार, संत तुकाराम साहित्य पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. किशोर सानप हे वध्र्यातील गो.से. वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे प्राध्यापक असून भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यावरील संशोधनावर त्यांना आचार्य पदवी मिळाली आहे. संत साहित्याचे अभ्यासक, पुरोगामी साहित्य चळवळीचे आणि देशीवादाचे पुरस्कर्ते आणि गांधीवादी विचाराचे अनुयायी म्हणून ते ओळखले जातात. १९९८ मध्ये विदर्भ साहित्य संघाच्या नरखेडमध्ये झालेल्या तिसऱ्या जनसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. याशिवाय, २००१ मध्ये नाशिकमध्ये संपन्न झालेल्या तिसऱ्या भटक्या-विमुक्तांच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदीही त्यांनी भूषविले. ७ ते ९ डिसेंबरला गोंदियात ६२ वे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.See More

Monday, 23 July 2012
Maharashtra Times
24 july 2012
Sagun-Nirgun
मुंगीच्या पोटात इवली भूक...
24 Jul 2012, 0333 hrs IST
एकविसाव्या शतकात ग्लोबल व्हिलेजमध्ये आम्ही जगतो. आता आपण भारत देशात नाही , तर इंडियाच्या खेड्यात जगतो. दारोदारी जगभरच्या वस्तू विकून बहुराष्ट्रीय कंपन्या मल्टी गुडस् मल्टी टेस्टच्या खपाचे उच्चांक गाठत आहेत. नव्या पिढीला जंकफुड खूप आवडतं. निरनिराळ्या विषांचा वापर करून भांडवली कंपन्या नफा कमाविण्यासाठी व्यावसायिक नीतिमत्ताही धाब्यावर बसवतात. आपल्याला वाटतं की आपलं आणि आपल्या मुलांचं जीवनमान वाढलं. बहुराष्ट्रीय कंपन्या नवनव्या आजारांना आमंत्रित करतात आणि आजारांना दुरुस्त करणारी नवनवी औषधंही विकतात. माणसाच्या जीवनविश्वाचा सर्वांगीण व्यवसाय करणारा व्यापार एकविसाव्या शतकात जगभर पसरला. आता केवळ माणसंच आजारी पडतात असे नाही , तर कम्प्युटरादी मशिनीही बिमार पडतात. व्हायरसचा अटॅक झाला की जगभरच्या मशिनी प्लेगच्या साथीत जसे उंदीर आणि मागोमाग माणसं मरून पडायची , तसेच जगभरचे कम्प्युटर आणि कम्प्युटर ऑडिक्टही व्हायरसनं मरगळून पडतात. आपली मुलं तर घरभर धिंगाणा घालून कम्प्युटरच्या नावानं होळीच्या बोंबाच मारतात.
ग्लोबल जगात ग्लोबल मार्केटमध्ये कोणत्याच मॉलमध्ये मनःशांतीचं अमृत विकत मिळत नाही. मल्टी नॅशनल कंपन्यांनी मनःशांतीचं अमृत का बनवलं नाही ? एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्मणाऱ्या आपल्या तान्ह्या मुलाशी वार्तालाप करताना एक कवी म्हणतो , इतक्या प्रगल्भ शतकातला तू नागरिक बनणार असलास तरी , मनःशांतीसाठी तू कुठे जाशील ? गीतेजवळ की सुपरकम्प्युटरजवळ ? तान्ह्या मुलाचं वय आत वाढलं. सुपरकम्प्युटरची निर्मितीही त्यानं केली. पण मनःशांतीचं अमृत काही मिळालं नाही. मन अशांतच आहे. शांत कसं करायचं ? मार्ग सापडत नाही. ईश्वराइतकी अनंत दुःखे जगात आहेत. फुलांच्या आयुष्याएवढे सुख आहे. विश्वाला व्यापून शिल्लक आहे , मुंगीच्या पोटात इवली भूक... हीच एक गोष्ट कवीला सनातन आणि शाश्वत वाटते. हे जीवनाचं लौकिक रूप आहे. पण मनःशांतीचं अमृत मोफत मिळतं. जीवनाचं ते अलौकिक रूप आहे. पारमार्थिक रूपडं आहे.
आजचं युग अंतर्बाह्य कोलाहलाचं. व्हायरसचं. मन मशीन बनल्याचं. आजारी पडण्याचं आणि वाटण्याचं. अस्वस्थपणाला रोज जन्माला घालणारं. एकाकी. भयावह. असुरक्षित. मनाला हादरवणारं. चरे पाडणारं. आतून कोसळवणारं. रात्रंदिन अंतर्बाह्य मनात युद्ध आणि संघर्ष. सतत. निरंतर. कुठेच ओलावा नाही. तप्त वाळूनं भाजून निघणं. असं आपण आणि आपलं जग. माणसाला आज सर्वकाही खरेदी करता येतं. पैसाही मुबलक खेळता आहे. पण काही केल्या मनःशांतीचं अमृत मात्र अजूनही माणसाला बाजारात खरेदी करता येत नाही. संतांनी मनःशांतीचं अमृतप्राप्तीचा भक्तिमार्ग पारमार्थिक बाजारात बसून , सबंध मानवजातीला फुकट वाटला... तोच खरा मनःशांतीचं पसायदान बहाल करणारा सुपंथ आहे...
-डॉ. किशोर सानप
हा मजकूर फेसबुक वर शेअर करा
हा मजकूर ट्विट करा

Monday, 4 June 2012
MAZE ADHYATMA SADAR MAHARARSHTRA TIMES DAR MANGALWARI
MITRANO,
MAHARASHTRA TIMES MADHE 29-5-12 PASUN MAZE ADHYTMA
DEOGHAR-SAGUNNIRGUN-AK SADAR SURU ZALE AHE. DAR MANGALWARLA APLYALA mATA
MADUN WACHTA YEYIL.
YA SADRATUN WARKARI SAINT-SANTANCHE JIVAN ADHYTMA-WARKARI CULTURE ADI BABI SANGNYACHA PRAYATNA RAHIL.
APLA
DR. KISHOR SANAP
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Thursday, 8 March 2012
शब्द- किशोर सानप
sanskrutik kalnirnay, dipavli, 2011-shabda...
by Kishor Sanap on Tuesday, November 29, 2011 at 11:40pm ·
शब्द
शब्द : शब्दांना जन्म देणारे माणसाला फसविणारे
शब्द : वाळ्वंटातल्या वादळासारखे माणसाला होरपळत ठेवणारे
शब्द : आसवांना वाहून नेणारे डोळ्यांचे काठ भिजवणारे
शब्द : दु:खाची पोकळी निर्माण करणारे माणसाला सरणावर ठेवणारे
शब्द : जीवनाला फुलविणारे माणसाला मालविणारे
शब्द : माणसाला अमानुष करणारे हृदयाला भेदून जाणारे
शब्द : माणसांचे माणसांच्या मनांचे मनालाच उध्वस्त करणारे
शब्द : शब्दांचे महाल रचणारे महालांचे कडे खचविणारे
शब्द : शब्दांचे नेते शब्दांनाच भुलणारे
शब्द : निवडणुकीच्या जाहीरनाम्यातले तुमचे आमचे गळे कापणारे
शब्द : मूकपणा स्वीकारणारे माणसांचे गुलाम असणारे....
- किशोर सानप
( सांस्कृतिक कालनिर्णय , दीपावली , २०११ च्या अंकातील हि कविता १९८० च्या आसपास केव्हातरी
अकोला येथे शिवाजी कॉलेजात शिकत असताना लिहिली होती. १९८५ ला ऋतू कविता संग्रह प्रकाशित झाला त्यात ही कविता आहे.
तेव्हा नारायण कुलकर्णी कवठेकर , वसंत वाहोकार, पुरुषोत्तम बोरकर , श्रीकृष्ण राऊत, हे दिग्गज कवी
अकोल्यातल्या कविता विश्वाचं भूषण होतं. आज मराठी कवितेचं भूषण आहेत.
मी ही तेव्हा कविता लिहित होतो. आता कथा-कादंबरी-समीक्षा अश्या गद्य विश्वात वावरतो.
महेश केळुस्कर या कवी मित्राने पुन्हा मनातल्या कवितेला जिवंत केलं. आता कवितेला मी रोज घरात पाहतो.
कविता आता मनात कायमची घर करून बसली. कथा-कादंबरी-समीक्षा अश्या गद्य सवतीशी लेखन संसार सुरु आहे.)
Like · · Unfollow Post · Share · Delete
Thursday, 26 January 2012
आधुनिक युगातील प्रगतीशील मराठी लेखक
कवी, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक आणि लेखक ,
WRITER AND CRITIC
Dr. Kishor Sanap’s name is significant enough to be noted in bold letters among his contemporaries in the field of belles lettress and thoughtful writing.Saint Tukaram was a great, epoch making saint in the first half of the seventeenth century. He was a visionary. Saint tradition and philosophy of a millenium was before him. Tukaram was a social reformer, religion reformer, great poet, saint, philosopher, thinker, rationalist, environmentalist and progressive hero of the most backward classes. In the begining of the twenty first century, it is necessary to look at Saint Tukaram’s personality through scientific perspective.
Dr. Kishor Sanap’s books Yugpurush Tukaram and Tukaram : Vyaktitva Aani Kavitva were the foundation of his study of Saint Tukaram. Dr. Kishor Sanap has explored Tukoba’s personality and poetics, analysing other authors views about Tukaram. In his book, Samagra Tukaram Darshan, His inclination is to insist on experiences in Tukoba’s thought process and showing how rationalistic and scientific he is...
1. Tukaram : Vyaktitva Aani Kavitva ( 1995 )
I congratulate both the authors Dr. Kishor Sanap and Dr. Manoj Tayade for writing this book. I am glad to see that new generation is knowingly and sincerely studying saint literature.
In the movement of saint literature Tukaram’s work is great. In this book one can see an appropriate co-ordination between religious and social work of Tukaram during his time.
In a long introduction of this book, a reflection of social and religious aspects of a thousand years of saint literature is found. The authors have made an accurate presentation of Tukaram’s literary and social work.
Meanings of Tukaram’s selected abhangas and lucid style make the reader introvert. The authors’ attempt to understand Tukaram’s personality and poetics is praise worthy.
I hope this book will be beneficial to reader, student and teacher and will give them a new sight to look at Tukaram...
-Dr. V. B. Kolte
2. Yugpurush Tukaram( 1993 )
In the seventeenth century sant Tukaram started bhakti movement to emphasise internal purity. He made the way of salvation, worshipping one god Vitthal, available to people.
Struggling all his life against orthodox Brahmins’ vanity and hypocricy, he called a rebel. An ordinary farmer, Warkari, became religious and spiritual teacher of Maharashtra. Telling the people the gist of living, he inculcated in the society the religious conduct that one must touch feet of those who behave as they speak.
In only 48 years, Sant Tukaram reformed religion, society and became Jagatguru by composing epic.
In this book all the above aspects of Tukoba’s character are presented. The author has put forth Tukaram’s character in brief in a lucid language...
-Dr. Ashok Chopde
3. Samagra Tukaram Darshan ( 2008 )
Dr. Kishor Sanap is known as researcher and scholar of saint literature. He looks impartially at social and historical subjects. Through this role, he has written Samagra Tukaram Darshan ; There are 158 chapters on Tukaram’s life work in this book. He has tried to solve controversies associated with Tukaram. It is an important book for the scholars of sociology and history.
-Chitralekha (Weekly)
Analysing all books on sant Tukaram, Samagra Tukaram Darshan is the only book that gives information about Tukaram and his times. The reader need not read any other book.
-Dr. Bhalchandra Nemade
Dr. Kishor Sanap’s name is significant enough to be noted in bold letters among his contemporaries in the field of belles lettress and thoughtful writing. Dr. Kishor Sanap’s books Yugpurush Tukaram and Tukaram : Vyaktitva Aani Kavitva were the foundation of his study of Saint Tukaram. Dr. Kishor Sanap has explored Tukoba’s personality and poetics, analysing other authors views about Tukaram. In his book, Samagra Tukaram Darshan, His inclination is to insist on experiences in Tukoba’s thought process and showing how rationalistic and scientific he is...
-Dr. Sadanand More
Saint Tukaram was a great, epoch making saint in the first half of the seventeenth century. He was a visionary. Saint tradition and philosophy of a millenium was before him. Tukaram was a social reformer, religion reformer, great poet, saint, philosopher, thinker, rationalist, environmentalist and progressive hero of the most backward classes. In the begining of the twenty first century, it is necessary to look at Saint Tukaram’s personality through scientific perspective.
During fourth birth centenary year of Sant Tukaram, Samagra TUkaram Darshan by Dr. Kishor Sanap received several prestigious literary awards including Bhairu Ratan Damani Puraskar. Lalit, Chitralekha etc. magazines and periodicals, readers, authors and critics have appreciated this book...
4. Rutu ( 1985 )
Kishor Sanap puts forth poetry of an era through his words. His poetry is associated with perception of his surrounding intellectual, non-intellectual and nasty traditions. Sometimes it rages due to annoyance for politics, sometimes it is compassionate.
It speaks against social, natural discrimination. A tender, deriding feeling of social changes in the process of exploitation in surviving is expressed through his collection of poems Rutu...
-Shiva Ingole
5. Pangulwada ( 1994 )
Pangulwada is a large canvas of experiences of life. It is a document of our social life. It is a tragic story of social and struggling life of third generation youth...Pangulwada is a part of the author’s personality. Whatever he saw, experienced and suffered, he expressed in his novel...It is a story of every youth who lives in abject poverty and braves challenges in life...
-Keshao Meshram
6. Haras ( 2001)
Haras is a story of an ambitious woman who compromises in life to achieve her goal in politics...Through this novel, the author has tried to discover source of beastiality in man’s day to day life who works in the social and political fields. Truely, it is a wonderful reality of great people of society since eternity...
-Dr. R. G. Chaware
7. Bhuvaikuntha (2008)
Bhuvaikuntha is a story of a warkari woman who is not frustrated despite several calamities in life. Only visits to Pandharpur and unwavering faith in Vitthal give her strength and set her free from this world.
warkari sect, telling the solid philosophy of the art of living, become one with the lives of the characters in a Marathi novel. It was unprecedented. warhadi dialect, its sharp phrases, usages, freedom struggle of Ashti, Rashtrasant Tukdoji’s hymns inspiring the martyrs, and rebel of Sawji Maharaj, Dyaneshwar have made this novel multidimensional. It has given a new positive support to the reader’s heart. One can’t expect more from such a good literary work...
-Dr. Shrikrushna Raut
8. Bhalchandra Nemade Yanchi Kadambari :
Aek Chikitsa (1996)
Bhalchandra Nemade has contributed a lot to marathi novels. He has put forth author’s morality through different articles...Dr. Kishor Sanap has tried to discover this truth through Bhalchandra Nemade Yanchi Kadambari : Aek Chikitsa...He has presented a comprehensive analysis of Nemade’s Kosla, Bhidhar, Hool, jarila and Zool through various angles...
-Dr. Ravindra Shobhane
9. Bhalchandra Nemade Yanchi Kavita (2004)
In Bhalchandra Nemade Yanchi Kavita Dr. kishor Sanap has explained mutual relation between Nemade’s poetry and novels. He tries to find Nemade’s values in his poetry too. It is a rare effort in Marathi Criticism...
-Dr. Shashikant Sawant
10. Bhalchandra Nemade Yanchi Samiksha (2004)
Dr. Bhalchandra Nemade’s criticism has posed a challenge to learners. Analysing it is a laborious and responsible work. Dr. Kishor Sanap has satisfactorily done it. He has not only given a list of Nemade’s books and articles but has also classified them. He has added annexures and included Nemade’s speeches...Dr. Sanap has evaluated them too...
-M. D. Hatkanaglekar
11. Marathi Kadambariteel Naitikta (1998 )
This book reflects Dr. Kishor Sanap’s creativity as a novelist and critic. He has meticulously presented analysis of rural, realistic, moral, immoral, autobiographical and social concepts in the field of criticism of novels.
Considering novelist’s personality, honesty, morality and social responsibility, he has done a deep analysis of old and new novels in marathi in this book...
-Vasant Wahokar
12. Prayogik Kadambari Aani Shyam Manohar ( 1998 )
This is the first book in the field of criticism of marathi novels. Explaining the concept of experimental novel in marathi literature, Dr. Kishor Sanap has put forth new concept of tradition of marathi novels, values of experimental marathi novels and their application and dynamism of experimentation.
In this book, the author has done comparative, qualitative and evaluative analytical study of Shyam Manohar’s Hey Ishwarrao...Hey Purushottamrao, Sheetyuddha Sadanand and Kal...
-prof. Krishna Chaudhari
13. Marathi Kadambari : Navya Disha ( 2005 )
From the second half of the twentieth century, humanity has been caught in a vicious circle. Globalisation and liberalisation, religion and fanaticism, casteism and racism, terrorism,devaluation, struggle for existence etc. have welcome man on the threshhold of 21st century.
Novel is a social document, so notings of change must appear in the contemporary novels. Considering the last 20-25 years of Marathi novels, what role was played by the contemporary novelists? How much success did they get in creating values in the society? What is the novelty in the contents, form and style? selecting novels of all streams and trends in this book. Dr. Kishor Sanap has presented all of it...
-Prof. Ajay Deshpande
14 Dashkriyachi uttarkriya ( 2006 )
Dashkriyachi uttarkriya is a collection of different articles, discussions, criticism, correspondence and debates on Baba Bhand’s novel Dashkriya published in various magazines and periodicals.
The author has thrown hight on rituals performed after death. But in modern times these rituals have lost values and have become business...
-Prof. Vinay Chauhan
15. Laghupatriketeel Kavita : Prerana va Swarup ( 2006 )
Well known critic Dr. Kishor Sanap has presented a comprehensive analysis of an era of irregular little magazines in this book. Seminars on value of this movememt were held at many places. But the first attempt in the form of a book has made understanding of the movememt easy.
Dr. Kishor Sanap’s observation, that authors and poets of this movement have put forth idea of confirming life, erasing black colour beneath ideals of white colour,and liberating all directions to social realities, must be underlined.
Movement of little magazine was a revolutionary event in the world of Marathi literature. It came into existence because of a rebellious reaction against the established system of literature.
Duration of the movement of little magazine was from 1955 to 1970. Movement of little magazine, its limitations, its success and failures, ceration of those poets, place of poetry etc. have occupied a place in this book.
The real purpose of this book is to enhance dignity of creativity, experimentation, novelty and expression.
-Dr. Shreepad Bhalchandra Joshi
दलित स्त्री आत्मकथने आणि कलाजीवन तिच्या अन्तस्थाच
दलित स्त्री आत्मकथने आणि कलाजीवन तिच्या अन्तस्थाच
दलित स्त्री आत्मकथने आणि कलाजीवन तिच्या अन्तस्थाच ही दोन सुबक आणि आकर्षक पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत.
श्यामल गरुड या नव्या विलक्षण आणि जाणकार स्त्रीने लिहिलेली आहेत.
समीक्षेच्या पारंपारिक क्षेत्रात बहुदा हे पहिलेच परंतु भारदस्त हत्ती पाऊल आहे.
जो पर्यंत अशी हत्ती पाऊले पडत नाहीत तो पर्यंत मराठी समीक्षेची झोपही उघडत नाही.
दलित स्त्री आत्मकथने आणि कलाजीवन तिच्या अन्तस्थाच ही दोन्ही आत्मकथने विशेषत: दलित आणि दलितेतर स्त्रियांच्या सोशिक जीवन कहाण्या आहेत.
स्त्री कोणतीही असो ती पुरुषप्रधान समाजात दलित आणि शोषितच जीवन जगत असते.
शांताबाई कांबळे असो कि शांताबाई हुबळीकर असो स्त्रीजन्माच्या त्यांच्या चित्तरकथाच असतात.
मराठीतल्या सांस्कृतिक स्त्रीत्वाचे आणि पारंपारिक स्त्री शोषणाचे सर्वांगीण चित्रण आणि मूल्यमापन
श्यामल गरुड या नव्या विलक्षण आणि जाणकार स्त्रीने मराठी समीक्षेच्या पारंपारिक क्षेत्रात करून
भारदस्त पाऊल टाकल्यामुळे मराठी समीक्षेच्या पारंपारिक क्षेत्रात या निमित्ताने
एक स्त्रियांच्या समीक्षा लेखनाचा जबरदस्त दबाव गट निर्माण होत असल्याची ही सुचिन्हे आहेत.
दलित स्त्री आत्मकथने आणि कलाजीवन तिच्या अन्तस्थाच ही दोन आत्मकथने श्यामल गरुड
या नव्या विलक्षण आणि जाणकार नवतरुणी सामिक्षिकेने लिहिल्याबद्दल
मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या धाडसी समीक्षा लेखनासाठी
शुभेछ्यासह....
डॉ. किशोर सानप

Wednesday, 25 January 2012
Dr. Kishor Sanap’s Literature on Internet
Kishor Sanap
Dr. Kishor Sanap’s Literature on Internet
The Home page of Dr. Kishor Sanap’s website www.kishorsanap.com comprises of introduction of his 16 published books including his magnum opus Samagra Tukaram Darshan. One can read about introduction and awards in Marathi and English on the page About and Awards. Introduction of books and contents therein can be read on Publish books. On Appreciation page one will be come across criticism on his books. Other works and writing contains published stories, discussions, workshops, research papers, president’s address, lectures, conventions, published interviews, introduction-blurbs and some articles from the project of Epic-Poet Saint Tukaram Darshan.
Page Media includes published interviews, articles on the author and news items. Photo Gallery contains photographs of the author and his participation in different conventions, programmes and workshops. Page Contact us shows contact to the author and readers’ opinions. According to Jaydev Dole and poet Shripad Bhalchandra Joshi , this is the biggest website in Marathi of a Marathi author.
Dr. Kishor Sanap’s website www.kishorsanap.com is published by Sap Infomedia, Nagpur. Salim Khan and Abhijit Ghude have made it attractive. Prof. Vinay Chauhan has written the information in English. Progressive author of modern era, Dr. Kishor Sanap’s literature is made available on the Internet for Marathi and Non-Marathi readers of the world.
Well known poet, story writer, novelist, critic, scholar of saint literature and researcher Dr. Kishor Sanap’s literature will be read on the Internet. Famous journalist Shri Jaydev Dole and poet Shripad Bhalchandra Joshi have launched Dr.
Dr Kishor Sanap
www.kishorsanap.com
Dr. Kishor Sanap’s name is significant enough to be noted in bold letters among his contemporaries in the field of belles lettress and thoughtful writing. His speciality is to think seriously about modernity and morality. His books Yugpurush Tukaram and Tukaram : Vyaktitva Aani Kavitva were the foun..